चित्रा न्युज प्रतिनिधी
मोहाडी :- तालुक्यातील आंधळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते टेकचंद बारा पात्रे यांच्या राहते घरी. अबोध भजन मंडळ आंधळगाव तालुका मोहाडी जिल्हा भंडारा. भजन गायनाच्या कार्यक्रम दिनांक 06/092025 रोज शनिवारला सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अमोल भजन मंडळाच्या सुप्रसिद्ध गायिका - नीलकमल गोंडाने. आम्रपाली लांजेवार. संघमित्रा गोंडाने. निकिता निमजे. सारिका चव्हाण. प्रिया डोंगरे. ममता चव्हाण. वर्षा बारापात्रे. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - टेकचंद बारा पात्रे यांनी केले. मोठ्या संख्येने गावातील नागरिक गायक कलावंत उपस्थित होते


0 टिप्पण्या