Ticker

6/recent/ticker-posts

मायाताई कोसरे नागपूरवरुन गुरुवारी सकाळी विमानाने आफ्रिकेला रवाना!

अनेकांनी दिल्या शुभेच्छा! 
आफ्रिकेत दोन महिने करणार वास्तव्य 



चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : स्वातंत्र संग्राम सैनिक डॉ. सखाराम कुचिनकर बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष नागपूरच्या समाजसेविका, योगशिक्षिका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ह्या आज गुरुवार दि. 23 ऑक्टोंबरला सकाळी नागपूर वरुन विमानाने आफ्रिकेला रवाना झाल्या असल्याची माहिती सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांनी चंद्रपूरात या प्रतिनिधीशी बोलताना आज दुपारी दिली.त्यांचे वास्तव्य आफ्रिकेत दोन महिने असल्याचे त्यांनी सांगितले.
🔲कोसरे ह्या  चौथ्यांदा परदेश दौ-यावर जात आहे.
त्या मुळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील जानाळा येथील रहिवाशी असून सध्या त्यांचे वास्तव्य उपराजधानी नागपूरात आहे.
स्थानिक महिलांच्या हाताला काम मिळावे या हेतूने त्यांनी 
नुकतीच  मूल तालुक्यातील जानाळा या गावी स्वातंत्र संग्राम सैनिक डॉ.सखाराम कुचिनकर या नावाने एक बहुउद्देशीय संस्थेची निर्मिती केली आहे.
त्या संस्थेतर्फे लघुउद्योग सुरू करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
दरम्यान नागपूर वरुन विमानाने परदेश दौ-यावर जाणा-या मायाताई कोसरे यांना सहज सुचलं मित्र परिवारचे मुख्य संयोजक सेवानिवृत्त नायब तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार ,सहसंयोजक राजेंद्र पचारे, पत्रकार शंकर चव्हाण, रामदास हेमके, मूलचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय समर्थ,चिमूरचे व्यापारी नितीन लोणारे  सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, नाशिकच्या समाजसेविका चैताली आतराम, ठाण्याच्या सुपरिचित कवयित्री कु.मंगल मिसाळ, सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर, सहसंयोजिका अपर्णा चिडे, नागपूरच्या प्रख्यात कवयित्री वैशाली राऊत,माजी नगरसेविका नयना झाडे, वंदना बरडे,उमरेडच्या सोनाली चंदनखेडे, पथ्रोटच्या जेष्ठ साहित्यिक विजया भांगे, राजूराच्या गायिका अल्का
सदावर्ते,हैदराबादच्या साहित्यिक विजया तत्वादी, कवयित्री रोहिणी पराडकर, वणीच्या सुपरिचित कवयित्री रजनी पोयाम, चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर, कोकिळा पोटदुखे, योगशिक्षिका वैजयंती गहुकर, समाजसेविका सुवर्णा लोखंडे, कविता जुमडे, नवोदित कवयित्री प्रियंका बेन्द्रे,सहज सुचलंच्या निवेदिका सीमा पाटील, चंद्रपूरच्या गायिका रश्मि हिवरे आर्किटेक्ट शिवानी प्रमोद झाडे, मृणाल कांबळे, वंदना हातगांवकर, विमल काटकर, अंजली इटनकर कविता दिकोंडवार, सौंदार्यां मांदाडे,मूलच्या समाजसेविका चंदा कामडी, अर्चना चावरे, समता बन्सोड,ॲड. हिमानी वाकुडकर, सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार ,सहजं सुचलं सखी मंचच्या मुख्य संयोजिका ॲड.सारिका टेंभरे,ॲड.प्रेरणा सहारे, किरणदिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका कु.किरण साळवी, ॲड.अंजली साळवे, जेष्ठ लेखिका उषाकिरण आत्राम, संजीवनी धांडे, रजनी रणदिवे, डॉ.स्मिता मेहेत्रे,प्रा.सुनंदा पाटील, अधिवक्ता कविता मोहरकर,अश्विनी दीक्षीत जयश्री दीक्षीत ,अर्चना जाधव, जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार,पोर्णिमा किर्तीवार, गायत्री श्रीरामे , पुजा मंगाम, प्रांजू मखरे, प्रियंका गायकवाड, अंजली कोसूरकर अनुष्का गुंडावार,पुनम मडावी, प्रियंका गायकवाड, रिना तेलंग,प्रविणा वाघाडे, मनिषा मडावी, सलोनी आडपवार, मेघा भांडारकर, प्रांजली सेलोकर आदिंनी त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्यात !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या