Ticker

6/recent/ticker-posts

आंधळगाव येथे भव्य मंडई उत्सव, श्री गुरु सेवा बहुउद्देशीय दंडार मंडळाच्या कार्यक्रम संपन्न. नागपूर



चित्रा न्युज प्रतिनिधी 
मोहाडी : तालुक्यातील आंधळगाव येथे दरवर्षीप्रमाणे नवयुवक मंडई उत्सव मंडळ द्वारा आयोजित, श्री गुरुदेव सेवा बहुउद्देशीय दंडार मंडळ सोनेगाव, दिनांक-28/10/2025 रोज मंगळवार ला दुपारी 3 वाजता दंडारीच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक - ग्रामपंचायत सदस्य अश्विन गोंडाणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष - तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम बु रा डे, प्रमुख पाहुणे- ग्रामपंचायत उपसरपंच आंधळगाव गणेश बांडेबुचे, ग्रामपंचायत सदस्य विकास चव्हाण, मोरेश्वर निनावे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्याम कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य - नीलकमल गोंडाने, अश्विन शेंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश ठाकरे, माजी ग्रामपंचायत सदस्य भारत नागोसे, देवराम बांडेबुचे, दूध राम नागोसे, भाऊराव महालगावे, प्रकाश बांडेबुचे, अशोक देशमुख, कमल गोखले, रोशन नागोसे, रापु ट कोल्हटकर, किरण बाबा सातपुते, परसराम शेंडे, प्रभाकर लोदासे, अतुल मते, कसन महाल गावे, तसेच समस्त गाववासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या