Ticker

6/recent/ticker-posts

लोहगाव बँक ऑफ बडोदा मनेजर चा मन मानी कारभार


 चित्रा न्युज प्रतिनिधी 
छत्रपती संभाजी नगर :-स्वतः बसायचे खात, खातेदार ग्राहकांना बघावी लागते एक तास साहेबांची वाट
लोहगाव ता पैठण जी.छत्रपती संभाजी नगर येथील बँक ऑफ बडोदा येथील मॅनेजर कर्मचारी हे बाहेर गावावरून आलेले वृद्ध व महिला यांना थांबवून आमचा आता लंच टाईम झाला असे सांगून बँक काउंटर बंद करून बिनधास्त 2ते 3 या वेळेत एक तास महिला व वृद्ध पेन्शनर यांना बसवून गप्पा मारत डबा पार्टी करत होते, काही विचारणा करायला गेल्यास तुम्हाला माहित आहे ना सकाळ पासून आम्ही बसलेलो आहोत काय, बँकेचे काम चालूच आहे.थांबा थोडे जेवण होऊ द्या,असे उत्तर देत 
,शेतकरी, वयस्कर, महिला, अशिक्षित लोकांना फार वेळ बसून ठेवतात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या