Ticker

6/recent/ticker-posts

वर्धा जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली

चित्रा न्युज प्रतिनिधी 
वर्धा :-पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची नागपूर येथील नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागेवर वर्धा पोलीस अधीक्षक म्हणून सौरभकुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे या आदी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे कार्यरत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या