चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : शितल वाडी येथे बुद्ध वाशी रामदास थु ल क र यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त कवियत्री शु भा थु ल क र यांच्या राहते घरी दिनांक 16 डिसेंबर 2025 रोज मंगळवार ला सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत बुद्ध भीम गीतांच्या समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात पार पडला. सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रामटेक तालुक्यातील
किरणापुर येथील प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांना पुष्पगुच्छ देऊन यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी वैशाली वाघमारे, रमा गजभिये, आशीला सहारे, तारा मेश्राम, नीलकमल गोंडाने, रमा राऊत, सुनिता गायकवाड, गंगा टेंभुर्ण, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - कवयित्री शु भा थु ल क र, हांडे गुरुजी यांच्या संपूर्ण संच परिसरातील ज्येष्ठ नागरिक समाज बांधव गायक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या