Ticker

6/recent/ticker-posts

ब्रम्हपुरी नगरपरिषदेत काँग्रेसचा दणदणीत विजय!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
ब्रम्हपुरी :-नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश मिसार यांच्यासह २३ पैकी तब्बल २१ नगरसेवक मोठ्या मतांनी विजयी!

हा "विजय" सत्तेचा नव्हे, तर लोकविश्वासाचा, लोकशक्तीचा आणि काँग्रेसच्या विचारांचा आहे.

ब्रम्हपुरीच्या विकासासाठी, न्याय, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठी काँग्रेस सज्ज आहे.

विजय वडेट्टीवार यांनी सर्व ब्रम्हपुरी करांचे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या