चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :-मागील चार वर्षा पासून रखडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुका सम्पल्या नाही कि महानगर पालिकेच्या निवडूका घोषित झाल्या आणि आता 16जाने ला मनपा च्या निवडणुका सम्पताच जिल्हापरिषद व पंचायत स्मित्याच्या निवडणुकीची घोषणा होणार
याबाबत आमचे प्रतिनिधी अशोक वस्तानी ने कानोसा घेतला असता माहिती मिळाली कि 16जानेवारीला सर्व सबंधित जिल्हाधिकारी 12 जिल्हापरिषद व 125 पंचायत स्मित्याचे निवडणुकीची अधिसूचना जाहीर करतील. हाती आलेल्या ब्रेकिंग माहिती नुसार 16जानेवारी तें 21जानेवारी पर्यंत नाम निर्देशन अर्ज स्वीकारण्यात येतील व 27जानेवारी दुपारी 3वाजे पर्यंत अर्ज माघारी घेण्याची वेळ देण्यात येणार तर अंतिम यादी व निवडणूक चिन्हlचे वाटप देखील 27जानेवारीला दुपारी 3वाजतापासून सुरु होणार वनंतर उमेदवाराची अंतिम यादी घोषित करण्यात येणार व 5 फेब्रुवारीला मतदान घेण्यात येणार व 7 फेब्रुवारिला सकाळी 10वाजे पासून मतमोजणी होऊन त्याच दिवशी विजयी उमेदवाराची घोषणा केली जाणार


0 टिप्पण्या