चित्रा न्युज प्रतिनिधी
हिमायतनगर - शहरातील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदीराला भेट देऊन नांदेड जिल्हा परिषद पतसंस्थेचे चेअरमन तथा कर्तव्यदक्ष अधिकारी गोल्ला -गोलेवार यादव महासंघाचे नांदेड जिल्हा सचिव आदरणीय श्री अशोकरावजी कासराळीकर साहेब यांनी दर्शन घेतले आहे.
यावेळी परमेश्वर मंदिर कमिटीचे संचालक विलास वानखेडे,पत्रकार नागेशजी शिंदे, गोल्ला -गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवक अभिषेक बकेवाड, ग्रामसेवक शिल्लेवाड साहेब, पवना शाखा अध्यक्ष मधुकर मरगुलवाड, माजी सरपंच शंकर राहुलवाड, ग्रामसेवक आबलवाड साहेब, यांनी परमेश्वर मंदीर कार्यालयात मा.अशोकराव कासराळीकर साहेब यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.


0 टिप्पण्या