Ticker

6/recent/ticker-posts

सुकणी,मोरतळवाडीत भाजपला मोठा प्रतिसाद

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:—वाढवणा गटातील भाजपा उमेदवार रामभाऊ तिरुके व गणातील उमेदवार मनिषा मुंडकर आणि हंडरगुळी गणातील उमेदवार विक्की भोसले यांन मोरतळवाडी, सुकणी आदी ठिकाणी भेट दिली असता मतदारांनी या ३ ही उमेदवारांना भरभरुन प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या