चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटना ही महाराष्ट्रातील उपक्रमशील संघटना असून संघटनेतर्फे नेहमीच विविध धार्मिक समाज योगी व कार्यकारणी उपक्रम राबविले जातात त्यांच्याच एक भाग म्हणून या वर्षी दि 21.4.2026 रोजी नांदेड येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे संघटनेचे अध्यक्ष मोहन पाटकुटवार यांच्या अध्यक्ष झाली यांच्या अध्यक्ष खाल्ली करण्यात येणार आहे या मेळाव्यामध्ये दहा जोडपे विवाह बंद होणार आहेत सर्व खर्च या मेळाव्याचे महाराष्ट्रातील सर्व दानशूर व्यक्ती यांच्यामार्फत होणार आहे या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून हरीजी पिंपळे , किशोर जोरगेवार शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे , हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंद बोंढारकर नगराध्यक्ष अर्चना वासमवार महाराष्ट्रातील सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी या मेळाव्यात जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आव्हान संघटनेचे उपाध्यक्ष साईनाथ गुडमलवार सरचिटणीस संजय हळदे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष रवी मांजरे युवा अध्यक्ष साईदास नागेश्वर महिला अध्यक्ष मनीषा नागेश्वर महानगराध्यक्ष मंगलाताई गुडमलवार मंदिर समिती गंगाधर रायरकर मनीष जोरगेवार अमित पटकुटवार कैलास सुनेवाड स्वप्निल गुडमलवार बालाजी देवके किरण नागेश्वर शिवाजी नागेश्वर सचिन नागेश्वर राजू गुडमलवार बालाजी पेंढारकर व सर्व कार्यकारणी सर्वसाध्यक्ष पदाधिकारी यांनी यांनी आवाहन केले आहे.


0 टिप्पण्या