संतोष पाटील जिल्हा प्रतिनिधी जळगाव 89998590

जळगाव:-अंमळनेर आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आम आदमी पार्टी विचारधारेतील असंख्य नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, उद्या दुपारी ता.1/06/2023शरोजी 4:00वा. आपल्याला अमळनेर शहर व तालुका सशक्त व सुदृढ बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपली उपस्थिती द्यावी. ठि. महाराणा प्रताप चौक विश्रामगृह अमळनेर,
विषय. अरविंद केजरीवालजींची, विचारधारा रुजवण्यासाठी, उत्तम कामगिरी, करण्यासाठी, अमळनेर नगरपालिकेत, पाणीपट्टी माफ, घरपट्टी हाफ, असा नारा आम आदमी पार्टी मार्फत सर्वांच्या साक्षीने आपण, अमळनेर नगरपालिकेत सर्व निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमार्फत देण्यात येणार असून, तरी आम आदमी पार्टीमध्ये, नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म आपल्याला आम आदमी पार्टी तर्फे मिळत असून, समाजसेवेसाठी कामगिरी करणाऱ्या लोकांनी, आम आदमी पार्टीत, आपला पक्ष प्रवेश करून आपलं हक्काचे व्यासपीठ मिळवण्यासाठी उद्याच्या बैठकीला यावं, आणि आपले विचार अमळनेर करांना द्यावेत ही नम्र विनंती🙏🙏