Ticker

6/recent/ticker-posts

भारत राष्ट्र समिती संघटनात्मक पक्षवाढीसाठी तालुकानिहाय दौरा ३ जुनला


प्रतिनिधी चित्रा न्युज
भंडारा- तेलंगणा राज्यातील शेतकरी, कामगार ,दलित बंधु,बेरोजगार युवकांना स्थानिक राज्य सरकार ज्याप्रमाणे सोई सुविधा उपलब्ध करुन देत सर्व समाज घटकांचा विकास झाला आणी होत आहे त्यामुळे तेलंगणा मॉडेल संपूर्ण देशात नावारूपाला आला आहे. या राज्याप्रमाणेच संपूर्ण भारतात हया लोकोपयोगी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देऊन आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्यात सुध्दा भारत राष्ट्र समितीचा प्रसार करण्यासाठी भारत राष्ट्र समितीचे संस्थापक तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा.के चंद्रशेखर राव यांच्या निर्देशानुसार भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात संघटनात्मक पक्ष बांधणी दौरा माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांचे अध्यक्षतेखाली भारत राष्ट्र समितीचे ज्येष्ठ नेते मा. डॉ. प्रकाशजी मालगावे, ज्येष्ठ नेते मा.धनंजयजी मोहकर यांचे मार्गदर्शनात संपन्न होणार आहे. याप्रसंगी दिलेल्या स्थळी व वेळी त्या त्या भागातील सर्व कार्यकर्ता पदाधिकारी शेतकरी बंधु भगिनी व युवक मित्रांनी आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन भारत राष्ट्र समिती भंडारा जिल्ह्याचे वतीने करण्यात आले आहे.
१)   पवनी तालुका स.११-००          टायगरडेन रिसॉर्ट पवनी
संपर्क-अरविंदजी भालाधरे     ९४२३६८८९६९
२) लाखांदूर तालुका दु. १-००  वा.विश्रामगृह लाखांदुर
संपर्क-व्यंकटजी मेश्राम मा. जि प सदस्य ९७६४०८९०७९
३) साकोली तालुका दु.३-०० वा विश्रामगृह साकोली
संपर्क-भाष्करजी हटवार ९८२३७४९०४२
४)लाखनी तालुका सायं.५-०० वा विश्रामगृह लाखनी
संपर्क-संजयजी खंडाईत ९४२०३६६१२६
५) भंडारा तालुका सायं.७-०० वा सर्किट हाऊस भंडारा
संपर्क-अरविंदजी भालाधरे ९४२३६८८९६९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या