Ticker

6/recent/ticker-posts

गोंदिया मध्ये आज आदिवासी जण आक्रोश रॅली

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558
गोंदिया -:आज दि.09/08/2023 ला *गोंदिया* येथे विश्व आदिवासी दिवस निमित्ताने मणिपूर राज्यातील अमानवीय घटना व मध्यप्रदेशातील युवकावर मूत्रविसर्जन घटनेच्या निषेधार्थ महाआक्रोश रॅली आणि महापंचायत आयोजित केले होते त्या रॅली ला उपस्थित राहून महापंचायतला मार्गदर्शन करतांना *आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र* याप्रसंगी उपस्थित मा.वाय. सी. भोयर से. नी. गट शिक्षणअधिकारी, मा. दुर्गाप्रसादजी कोकोडे, मा. राजकुमारजी हिवारे गट शिक्षणाधिकारी चंद्रपूर, मा. धनराजजी तुमडाम, मा. मुलचंद गावराणे,मा.पी. बी. टेकाम, मा. राजकुमार पुराम तसेच इतर मान्यवर आणि गोंदिया जिल्ह्यातून आलेले आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या