रतन जाधव ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी बीड मो. 7030271408
बीड -: निवड झाल्याबद्दल स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थिती स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या दीपक भैय्या गरुड आष्टी तालुका अध्यक्ष गावाच्या सरपंच युवराज दादा पाटील ढोबळे माजी सरपंच रमेश भाऊ शिरोळे ग्रामपंचायत सदस्य दीपक भाऊ कर्डिले उपस्थिती होती


0 टिप्पण्या