Ticker

6/recent/ticker-posts

मोदींना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन का नाही ?


ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

राकेश आसोले चित्रा न्युज 

मुंबई : मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मला आश्चर्य वाटते की, त्यांना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का मिळाले नाही. अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

त्यांनी म्हटले की, काही दिवसांपूर्वी मोदींनी स्वत:ची देवासोबत तुलना केली होती. जर ते खरोखरच देव असतील, तर ते कोणाशी जोडण्यासाठी ध्यान करत आहेत ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या