अशोक वस्ताणि अमरावती
अमरावती :-एकि कडे जिल्हा ग्रामिण पोलिस अधिक्षक घोषणा करतात कि जिल्ह्यात अवैध धंदे सहन करणार नाहि आणि दुसरिकडे सिरजगाव पोलिसस्टेशन चे आशिर्वादाने सिरजगाव पो,स्टे,अंतर्गत येणार्या,करजगाव,बहिरम,व लाखनवाडि क्सारख्या धार्मिक ठिकाणि एकहि दारु चे दुकान नसुन हि या गावात पोलिसांच्याच हप्तेखोरि मुळे परतवाडा,चांदुरबाजार येथुन अवैध मार्गाने दररोज हजारो रुपयाचि देशि व इंगलिश दारु पोलिसांच्या डोळ्या देखत बहिराम,करजगाव,लाखनवाडि दारुचि खेप आणल्या जाते व वाजवि पेक्षा जास्त पैसे घेऊन शौकिनांना विकल्या जात आहे
याबाबत जर का अवैध दारु विक्रेत्यास हटकवले तर तो स्पष्टपणे सांगतो कि आम्हि पोलिसांना खालुन वर पर्यत हप्ते देतो आमचे कोणिहि काहिहि करु शकत नाहि व जर का अमरावति चि पोलिस आलि तर आम्हाला सिरजगाव पो स्टे मधुन अगोदरच सुचना दिल्या जाते व आम्हि सतर्क होऊन जातो व अमरावति पोलिसांना रिकाम्या हाति परतावे लागते
पेट्रोल,डिझल चि हि होते अवैध विक्रि
परिसरात पोलिसांच्या अवकृपेने अवैध दारुच नव्हे तर गरजुंचि लाचारि पाहता येथे पेट्रोल,डिझल चि देखिल अवैध विक्रि सर्रास सुरु असते
तरि याबाबत अमरावति जिल्हा क्राइम पोलिसांनि लक्ष घालुन सिरजगाव पोलिसांचि खाबुगिरि थांबवावि व गावातिल तरुणाचे जिवन बर्बाद करणार्या दारु विक्रेत्याचे मुसक्या आवळाव्या अशि मागणि गावकरि करित आहेत
0 टिप्पण्या