Ticker

6/recent/ticker-posts

विदयुत महावितरण कंपनीने विदयुत वाहीनी चा बुडाला गंजलेला लोखंडी पोल त्वरीत बदलण्याची मागणी


मोईन कादरी हिंगोली 
 हिंगोली :-वसमत शहरातील मंगळवार मस्जीद व पटवे किराणा दुकाना समोरील विदयुत लोखंडी पोल खालच्या बुडाला पूर्ण गंजून गेला असुन या पूर्वी ही या संदर्भात बातमी प्रकाशीत करूण महावितरण वसमत ला सुचना दिली होती तरी ही महावितरण ने दखल घेतली नाही काही दुघर्टना होण्याची लाईन वाले वाट पाहत आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. आज 1 जुन  पावसाळा सुरू होण्या अगोदर विदयुत लोखंडी पोल  बदलणे आवश्यक आहे . पावसाळ्यात वार वावधान सुरू झाल तर  वाऱ्यामुळे हा पोल तुटून खाली पडून खूप मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे . परिसरात जीवीत हानी होऊ नये या करीता संबधीत विभागाने दखल घ्यावी अशी विज ग्राहकांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या