Ticker

6/recent/ticker-posts

तुमसर येथे महाआरोग्य व रोगनिदान शिबिर आज

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
 भंडारा :- तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे व मित्र परिवाराचे वतीने २० ऑगस्ट रोज मंगळवार ला सकाळी ११:०० वाजता शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे महाआरोग्य व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उदघाटक माजी उपनगराध्यक्ष प्रमोद तीतिरमारे, सहउदघाटक माजी नगराध्यक्ष अमर रगडे, प्रमुख उपस्थिती माजी खासदार मधुकर कुकडे, शिशुपाल पटले, माजी आमदार अनिल बावनकर, उपविभागीय अधिकारी दर्शन निखाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव, तहसीलदार मोहन टिकले, मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे, महावितरण चे उपकार्यकारी अभियंता अमित पाटील, वैद्यकीय अधीक्षक नितीन मिसुरकर, डॉ. मधुसूदन गाडेवार, डॉ. मधुकर लांजे, डॉ. सचिन बाळबुद्धे, विजयकुमार डेकाटे, अभिषेक कारेमोरे, अरविंद कारेमोरे, रामदयाल पारधी, किशोर चौधरी, भाउराम तुमसरे, विशेष अतिथी प्रकाश शहारे, पमाताई ठाकूर, कल्याणी भुरे, सीमा भुरे, योगेश सिंगणजुडे, कविता साखरवाडे, खुशलता गजभिये, मीना गाढवे, नंदा डोरले, मधुमती साखरवाडे, वंदना आकरे, शीला कारेमोरे, आरती चकोले, आशा बनसोड, नूतन भोले, नितीन सेलोकर, राजेश पारधी, सरोज भुरे, देवचंद ठाकरे, राजेश देशमुख, करुणा धूर्वे, नेहा मोटघारे, विजया चोपकर, चंदा धार्मिक, जयश्री गभने, रहमत मिर्झा मॅडम, पूनम पथक, उमा साखरवाडे, सरिता सिंगणजुडे, शालोंज पेठे, वेदांत गंगभोज, गुलराज कुंदवानी, मिलिंद गजभिये, नरेश उचीबगले, राजकुमार माटे, शीला डोये, किरण तीतिरमारे, सुनील धोटे, सागर गभने, सलाम तुरक, संजय चोपकर, टिलक गजभिये, प्रदीप भरणेकर, मनोज वासनिक, बाळा समरीत, निशीकांत पेठे, दिनेश नागापोता, अशोक हुमने, गुलशन बारसागडे, गीता कोंडेवार, कुंदा वैद्य, अर्चना भुरे, यासीन छव्वारे, तारिक कुरेशी, रमेश पारधी, धनराज आगासे, राजेश ठाकूर, ललितकुमार, थानथराटे, कांन्हा बावनकर, पंकज बालपांडे, आशिष कुकडे, राजाभाऊ लांजेवार, योगेश बुचे, दिगंबर देशभ्रतार आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या महाआरोग्य व रोगनिदान शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आमदार राजू माणिकराव कारेमोरे व मित्र परिवाराने केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या