अर्पित वाहणे चित्रा न्युज
वर्धा :-मराठवाडा  विभाग अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मुस्लिम आरक्षण समर्थनार्थ गायरान/ वन जमीन धारक / सरकारी जमीनीवरली अतिक्रमण धारकांच्या हक्कासाठी व भुमीहीनाना जमीन मिळावी यासाठी बेरोजगारांच्या हक्कासाठी व सरकारी कर्मचारी नोकरभरतीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर  BRSP राष्ट्रीय अध्यक्ष अॅड डॉ सुरेश माने साहेब, संविधान तज्ञ यांच्या नेतृत्व भव्य विराट मोर्चा या विराट मोर्चा मोठ्या संख्येने सामील (सहभाग) नोंदवायचे आवाहन जिल्हा अध्यक्ष विजय शिनगारे व प्रदेश महासचिव अरविंद काबळे यांनी केले 
*आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी हजारोंच्या संख्येने सामील व्हा*
*हर जोर जुल्म के टक्कर मे संघर्ष हमारा नारा*
*गायरान आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापच*