चित्रा न्युज ब्युरो
नांदेड :-देगलूर,बिलोली मतदार संघाचे उमेदवार, सुभाषराव साबणे, साहेब शहापूर येथे बैठक आयोजित केले होते त्या बैठकीचा एक क्षण या बैठकीस खालील प्रमाणे पदाधिकारी उपस्थित होते प्रहार जन शक्ती पक्ष जिल्हा प्रमुख विठ्ठलराव देशमुख साहेब. प्रहार दिनांक संघटना जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर साहेब. प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा सचिव मारुती मंगरूळे प्रहार जनशक्ती पक्ष तालुका शंकर भाऊ आचेवाड. प्रहार दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष साईनाथ पाटील जुनिकर प्रहार दिव्यांग संघटना बिलोली तालुका अध्यक्ष हाणमंत सिताफुले तालुका उपाध्यक्ष विनोद भाऊ हांचगुडे शेतकरी संघटना प्रतिनिधी शंकर शिवराय पाटील कार्लेकर व देगलूर तालुक्यातील सर्व तालुका पदाधिकारी व सर्व जिल्हा पदाधिकारी व सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते
0 टिप्पण्या