Ticker

6/recent/ticker-posts

भाजपाच्या नारीशक्तीच्या धोरणावर महिलांचा विश्वास, मंगरूळ चव्हाळा येथील महिला ग्रामपंचायत सदस्य सौ.अश्विनीताई विनोदरावजी चव्हाळे यांचा पक्षप्रवेश:


चित्रा न्युज ब्युरो
अमरावती :-महिलांच्या सक्षमीकरणासाठी भाजपा राबवत असलेल्या विविध योजना व आपण धामणगाव रेल्वे मतदारसंघात महिलांच्या कल्याणासाठी करत असेलली कामे पाहता आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत आज मंगरूळ चव्हाळा येथील महिला ग्रामपंचायत सदस्य सौ.अश्विनीताई विनोदरावजी चव्हाळे यांनी आमदार प्रतापदादा अडसड यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार प्रतापदादा अडसड यांनी पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या