श्रीकांत बारहाटे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली
हिंगोली:- हिंगोली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पार पडलेल्या कर्मचारी विद्यार्थी विभागीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेले हिंगोली चा संघस्वारातीम विद्यापीठ नांदेड समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्यातर्फे आयोजित कर्मचारी विद्यार्थी विभागीय क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट वॉलीबॉल कबड्डी मध्ये हिंगोली संघाचे यश मिळवले आहे .स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे या स्पर्धेत पार पडले आहेत प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग लातूरचे अविनाश देवसटवार साहेब जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी राजू एडके व समाज कल्याण चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सर्व संघांचे कॅप्टन श्री यादव गायकवाड साहेब होते क्रिकेट स्पर्धेमध्ये हिंगोली जिल्ह्याने प्रथम क्रमांक व कबड्डी व व्हॉलीबॉल दुसरा क्रमांक पटकीला आहे यामध्ये राजू ससाने, मोतीराम फड,राजू चरण, मोईन शेख,चांदोजी लाखाडे,पाईकराव अशोक, तोनसुरे,बास्के ,आदी कर्मचारी सहभागी होते .जिल्हाभरातील कर्मचाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


0 टिप्पण्या