Ticker

6/recent/ticker-posts

मुक्ताई बहुउद्देशीय सामाजिक संस्था धाराशिवच्या वतीने व्हाईस ऑफ मीडियाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हुंकार बनसोडे यांचा सत्कार


मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र  


धाराशिव: -  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा धाराशिवे येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी हुंकार बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल   मुक्ताई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने फेटा बांधून, पेढे वाटून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुक्ताई चे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष मेसा जानराव, आदिनाथ सरवदे, सुनील माळाळे,सुनील ढगे पाटील,भीमशक्तीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप अंकुशराव, सामाजिक कार्यकर्ते महादेव एडके, डीएसपी न्यूजचे पत्रकार श्रीकांत गायकवाड, बाबासाहेब कांबळे,भीम आर्मी उपजिल्हाध्यक्ष रंजीत बनसोडे,जय मस्के व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या