Ticker

6/recent/ticker-posts

वाघाळा महानगर पालिका नांदेड, कार्यालयात दिव्यांगांना जाण्यासाठी होतोय त्रास,ना रॉंप ना ईतर सुविधा,,

चित्रा न्युज ब्युरो

नांदेड -मनपा,ची ईमारत मोडकळीस आलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना कार्यालयात जाताना बराच त्रास होत आहे, त्यातून वयोवृद्ध, महिला, अपंग,दिव्यांग, ह्या लोकांना पायर्या चढून वर जावे लागते त्याच्या बाजूला कठडे ज्याला धरून,दिव्यांग, वयोवृद्ध, व्यक्ती पायर्या चढतात ते तुटलेले आहेत, एक तर त्यांना काही कामे असतील कार्यालयात जावे लागते साहेबांना भेटुन कागदपत्रे सादर करावी लागतात, महत्वाचे कागदपत्रावर स्वाक्षरी घ्यावी लागते, बर्याच कामासाठी यावे जावे लागते, त्यामुळे दिव्यांगांना वर जाण्यासाठी राॅंपची व्यवस्था करायला पाहिजे व्हिलचेअर वर बसून वर पर्यंत जाऊ शकतो मोडकळीस आलेले कठडे ते तर दुरुस्ती करून घ्यावे जेणेकरून वयोवृद्ध, दिव्यांग, व्यक्ती ना आधार धरुन पायर्या चढाव्या लागतात,येवढी दुर व्यवस्था होऊनही,म,न,पा, अधिकारी 
लक्ष का देत नाहीत असा विचार नागरिकांना पडला आहे,दिव्यांग, वयोवृद्ध, आजारी महिला, यांना काही कामानिमित्त अधिकार्यास भेटायचे आहे जर तिथपर्यंत जाता येत नसेल अधिकारी बाहेर येऊन त्यांची तक्रार,हो या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यालयातून बाहेर येतो असं कधी झालं आहे का!दिवस भर जरी, वयोवृद्ध,दिव्यांग बाहेर ताटकळत बसाला तरी त्याला विचारण तर दुरच उलट हे अधिकारी हाकलून देतील, आणि हा दिव्यांग वेळोवेळी चकरा मारून तिथं येनच सोडून देईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, तरी वाघाळा महानगर पालिका आयुक्त व जबाबदार अधिकारी यांनी या सर्व बाबींचा विचार करून राॅंम्प ची व्यवस्था करावी आणि दिव्यांग, वयोवृद्धांना, कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी,दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर, पत्रकार, प्रहार दिव्याऺग सऺगठन नांदेड शहर अध्यक्ष,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या