विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड:येत्या दि.28/2/25 ला गुरूवारी दूपारी ठिक 2.00वाजता डाॅ.दादारावजी वैद्य(आर्य) सभागृह वैद्य रूग्णालय परिसर वजिराबाद नांदे येथे मा.न्यायमूर्ती दलजित कौर जज यांचे खास "ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायदे, नियम,व विशेषकरून अति महत्वाचा 2007चा कायदा" या बद्दल त्यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे! कार्यक्रमाचे उद्घाटण पोलीस सहअधिक्षक मा.डाॅ.अश्विनी जगताप यांच्या शुभ हस्ते करण्याचे निश्चित झाले आहे
.
त्या नंतर मा.न्यायमूर्ती ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत! कायदे विषयक आडचणी ,त्यावर उपाय तथा मदत या संदर्भात सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करणार आहेत!
तेंव्हा या सुवर्ण संधीचा ग्रामिण,शहरी व झोपड पट्टी भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्येष्ठ नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहान डाॅ.हंसराज वैद्य (अध्यक्ष), प्रभाकर कुंटूरकर (सचिव),गिरिष बार्हाळे (कोषाध्यक्ष),डाॅ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार(अध्यक्ष म.वि.),डाॅ.शितल भालके(अध्यक्ष,म.वि.स.ज्ये ना.संघ),माधवराव पवार काटकंळबेकर
0 टिप्पण्या