Ticker

6/recent/ticker-posts

शेगाव बुलढाणा येथील झोपडपट्टी वासियांना महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे माध्यमातून लोकनेते मा‌. भगवानराव वैराट साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व नेत्रुत्वाखाली आज न्याय मिळाला



चित्रा न्युज प्रतिनिधी
बुलढाणा  :-आदरणीय लोकनेते भगवानराव वैराट साहेब यांनी शेगाव व बुलढाणा येथे शिवशंकर भिसे व बाळकृष्ण लोळे व जी. ओ. तायडे यांची निवड केली यांनी बरोबर निवेदन घेऊन प्रशासकीय अधिकारी यांना देण्यासाठी निवेदन व शासन निर्णय देऊन शेगाव रवाना केले आज सकाळी १०:०० वाजता शेगाव येथे उतरल्यावर तेथील  स्थानिक कार्यकर्ते जी. ओ. तायडे व नागेश पाटेकर यांनी चहा नाष्टा व अंघोळी साठी शासकीय विश्रामगृहात सोय केली सर्व आवरून आम्ही लहूजी नागर मधील झोपडपट्टी वासियांना भेटण्यासाठी गेलो त्या ठिकाणी १०० ते १५० लोक आमची वाट पाहत होते त्या ठिकाणी छोटेखानी बैठकीत विविध अडचणी व समस्या जाणून घेत असताना खूप भयानक वास्तव व अडचणी लक्षात आल्या तेथील रहिवासी अत्यंत पोटतिडकीने त्यांचे हाल व समस्या सांगत होते तेथील हरामखोर प्रशासनाने 1995पासून रहिवाशी्यांना त्या ५ दिवसात जागा खाली करण्यासाठी नोटीस बजावली होती तेथील हतबल झालेले महिला पुरुष डोळ्यात अश्रू आणून त्यांच्या झोपडीत घेऊन जाऊन परिस्थिती दाखवत होते कोणी आजारी होते कोणी अपंग होते कोणाकडे जगण्याचं साधन नव्हते ही सर्व परिस्थिती पाहून मन हेलावून टाकत होते आम्ही लगेच फोन करून आदरणिय वैराट साहेबांना वस्तू स्थिती सांगितली साहेबांनी तात्काळ आम्हाला शेगाव व बुलढाणा येथील प्रशासकिय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सुचेना  केल्या आम्ही शेगाव येथील निवेदन देऊन बुलढाणा कडे रवाना होत असतानाच आदरणीय साहेबांनी पुणे ( बालेवाडी ) येथील क्रीडा संकुलनाचे अधिकारी उपसंचालक संजय सबनीस यांना २०० कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन घेराव आंदोलन करुन परमपूज्य  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना तसेच शासन निर्णय असतांना व त्यांना शिकवल्या नंतर संबंधित अधिकाऱ्याला शासन निर्णय घ्यायला भाग पाडले संबंधित अधिकाऱ्यांने तात्काळ सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व तात्काळ स्थानिक आमदारांशी संवाद साधून प्रशासकीय अधिकारी यांनी बैठक घेऊन लहूजी नगर झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन केल्या नंतरच अतिक्रमण काढले जाईल असे लेखी आश्वासन दिले नंतर साहेबांनी आंदोलन स्थगित केले सदर घटनाक्रम साहेब यांनी तात्काळ फोन करून सांगितले व आम्हाला काही सुचना केल्या आम्ही  बुलढाणा येथून परतल्यावर पुन्हा रात्री नागरिकांची बैठक घेतली व सर्व घटनाक्रम सांगितला त्या वेळी तेथील नागरिकांना आनंद अश्रू अनावर झाले कोणी हात जोडत होते तर कोणी पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते सर्वजण भगवानराव वैराट साहेब यांचा जयजयकार करीत होते या सर्व गोष्टी आम्हाला अनपेक्षित होत्या आणि एक गोष्ट लक्षात आली की साहेबांचं नाव भगवान का आहे समजण्या पलिकडचे अजब रसायन म्हणजे साहेब खरया अर्थाने झोपडपट्टी सुरक्षा दल व लोकनेते भगवानराव वैराट साहेब व आम्ही सर्व कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक.गोरगरीब दुःखीत पिढीत कष्टकरी कामगार उपेक्षित लोकांच्या न्याय हक्कासाठी लढत असलेचा सार्थ अभिमान आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या