चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज:-अकलूज येथे विजय विद्यार्थीवसतिगृह    या ठिकाणी सयाजीराजे मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे  उदघाट्न  युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
 सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन मा.  जयसिंह (बाळदादा) मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते पाटील, मा. जि. प. सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील, अकलूज चे मा.सरपंच मा. श्री. शिवतेजसिंह मोहिते पाटील, मा. अंधारे साहेब, आप्पासाहेब मगर, रामचंद्र गायकवाड, बाळासाहेब सनस, रणजित रणवरे, विशाल मोरे सोमनाथ खंडागळे  यांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
यावेळी उत्कर्ष शेटे, संदीप खंडागळे, विशाल मोरे, राहुल फुले तसेच *सयाजीराजे मित्र मंडळाचे कार्यकर्ते* व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी  युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरामध्ये  सहभाग नोंदवला