Ticker

6/recent/ticker-posts

चिंतामणी मंदिर शास्त्री नगर येथे (13 ते 15 मे 2025) तीन दिवसीय नि:शुल्क योग विज्ञान शिबिर चे आयोजन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:-महिला पतंजली योग समिती भंडारा योग शिबिर शृंखला अंतर्गत तीन दिवसीय निशुल्क योग विज्ञान 
शिबिर दिनांक :- 13 मे 2025 ते 15 मे 2025 वेळ सकाळी :- 5:30 ते 7.00 स्थळ :- श्री चिंतामणी मंदिर शास्त्री चौक भंडारा
           
योग शिबीर दिनांक::::: 13 मे 2025 वेळ  :::::::   पहाटे 5:30 ते 7:00.विषय :::::::  योगा प्रोटोकॉल
योगशिक्षिका:::::  सौ रजनीताई बालपांडे सौ स्वातीताई कटरे दिनांक ::::::: 14 मे 2025
वेळ ::::::  पहाटे 5:30 ते 7:00
 विषय ::::::: योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार ,जडीबुटी विषयी माहिती योगशिक्षिका:::::: सौ मंजुषाताई डवले  सौ अनिताताई खेडीकर

दिनांक :::::15 मे 2025
वेळ  :::::: सकाळी 5.30 ते 7.00 विषय ::::::बीपी थायरॉईड
योगशिक्षिका::::: सौ जयश्रीताई भुरे  सौ. कल्पनाताई चांदेवार* मार्गदर्शन करणार आहेत.करिता या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या