चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपुर : दिव्यांगांचे दैवत शेतकऱ्यांचे कैवारी माननीय बच्चुभाऊ कडू साहेब आठ तारखेपासून दिव्यांगांना सहा हजार पेन्शन शेतकऱ्यांचा उतारा कोरा कर्जमाफी या संदर्भात मोझरी या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत आज सहा दिवस झाले असता सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे भाऊंची तब्येत घालवली आहे तब्येत खालावली असल्यामुळे महाराष्ट्रातील कार्य दिव्यांग बांधव शेतकरी बांधव पेटून उठला त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ते यांनी आज गडचांदूर येथे बच्चूभाऊंना पाठिंबा देण्यासाठी शोले आंदोलन केले आहे जर सरकारने याकडे लक्ष दिले नाही तर बच्चुभाऊ यांच्या तबेतीला काही झाले तर यापुढे तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल असा ईशारा देण्यात आला.
0 टिप्पण्या