Ticker

6/recent/ticker-posts

वंदना विनोद बरडे यांचा नितिन गडकरी यांच्या हस्ते सन्मानित


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर :-३०० वे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती वर्ष विशेष वर्षं म्हणून साजरे करण्यात येत आहे.अश्याच एका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात वंदना विनोद बरडे अधीसेवीका व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष यांचा मा.नितिनजी गडकरी सडक परिवहन मंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार मिळाला त्याबद्दल सन्मानित करण्यात आले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मुर्ती भेट देण्यात आली.हा कार्यक्रम सौभाग्य नगर नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता.महिला सक्षमीकरण करण्यासाठी जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी मंचावर मा. नितिनजी गडकरी, पद्मश्री डॉ विकास महात्मे माजी खासदार राज्यसभा, मधुकर काळमेघ अध्यक्ष महादेवराव पातोंड सचिव,व ईतर मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या