Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगांच्या मानधनात वाढं :मुदखेडात जल्लोष

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड :-मुदखेड शहरातीलं डाॅ.बाबासाहेबं आंबेडकर स्थळी व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करूनं सुरुवात करण्यात आली ..
दिव्यांग बांधवांच्या मानधनातं वाढं करावी म्हणुनं आमदार बच्चु भाऊं कडू यांनी अनेक वर्षापासून दिलेल्या लढयाला यशं आल्याने मुदखेड छत्रपती शिवाजी चौकात दिव्यांग बांधवाकडून पेढे मिठाई वाटप करूनं व फटाक्याची अतिषबाजी करून आनंद उत्सवं करतं  आमदार बच्चु कडू साहेबांचे आभार करण्यात आले...
दिव्यांग बाधवांची 6000 मागणी होती पणं सरकारने 1000 रुपये तटपुंजी मानधन देऊंन दिव्यांग बाधवांना दिलासा दिला..
 आत्ता दिड हजार ऐवजी अडीच हजार मानधनं देण्यात येण्याची घोषणा महाराष्ट शासनाच्या वतीने करण्यात आली आहे ...
 दिव्यांगाच्या मानधनात वाढं करावी म्हणुनं गेल्या अनेक वर्षापासूनं प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चु भाऊ कडू यांनीराज्यभर आंदोलने केली होती रायगड येथिल अन्नत्याग आंदोलन मोझरी येथील उपोषणं पाबळ ते आंबोडा येथील 138 पायदळ आंदोलन याची दखलं घेतं महाराष्ट शासनाने दिव्यांगाच्या मानधनात एक हजार रुपयाची वाढं केली असूनं या नंतर  दिव्यांग बांधवांना मानधनं अडीचं हजार मिळणार आहे...
दिव्यांग दैवत सन्माननीय बच्चु भाऊ कडू  यांचे आभार मानण्यात आले ... 
यावेळी  प्रहार जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर,जिल्हा उत्तर - दक्षिणं सचिव मारोती मंगरुळे,शिवलिंग माटोरे,प्रहार युवा नेते गजाननं चव्हाण,प्रहार ता.अध्यक्ष माधव पांचाळ,नायगावं ता.अध्यक्ष साईनाथ बोईनवाड,माजी ता.अध्यक्ष अनिल शेटे पा.,ता.सचिव साहेब निवडंगे,उमरी महिला अध्यक्ष संगीता बामणे,एसवंत पवार पा.,मिलिंद कागडे,सर्व प्रहार कार्यकर्ते व  निराधार महिला,शेतकरी वर्ग बहुसंख्येंनी उपस्थित होते..!! 
असंख्ये दिव्यांग बांधवांनी आनंद उत्सवं साजरा केला...!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या