चित्रा न्युज लाइव्ह
भंडारा:-मुस्लिम लाइब्रेरी व मदरसा अरेबिया तालीमुल इस्लाम यांच्या वतीने मुस्लिम लायब्ररी येथे ३१ ऑगस्ट रोजी आयोजित सिरत कॉम्पिटिशन मध्ये अड्याळ येथील जैनब समिना वाजीद शेख यांनी संपूर्ण भंडारा जिल्हयात प्रथम स्थान प्राप्त केला.३००० रू.रोख,सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र देवून मान्यवर पाहुणे हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
सीरत क्विझ कॉम्पिटिशन च्या सवाल_,जवाब मधे मदिना मस्जिद ग्रुप अड्याळ ने ३ रा क्रमांक एक हजार रु.चा क्रमांक पटकावला असून ग्रुप चे विनर होते_ आतिफ वाजीद शेख, अफशिन शहजाद खान, हाशिर वसीम खान, उमेर अब्दुलरब शेख,साजिद संगीर शेख होते.कार्यक्रमात जिल्ह्यातून अनेक मुलांनी सहभाग घेतला होता .
0 टिप्पण्या