Ticker

6/recent/ticker-posts

पंचशील महिला भजन मंडळ काटोल यांचा जाहिर सत्कार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :-लोकशाहीर अन्ना भाऊ साठे समिती तर्फे दि 29-10-2025 ला कळमेश्वर येथील हॉल मधे  पंचशील महिला भजन मंडळ काटोल या  मंडळाच्या सर्व  महिला  सदस्या  मीनाताई पाटील, आश्या ताई मेंढे, वनिताबाई बागडे, शांताबाई नारनवरे, हिराबाई चक्रपाणी, कांताबाई वरघट, रंजनाताई ढोके,  कालिंदाबाई राऊत या गावोगावी,  घरोघरी बुध्द भिमगीताच्या माध्यमातून समाजामधे जन जागृतीचे काम गीतागायणातुन,  प्रबोधनातुन करीत असतात या प्रसंगी काटोल येथील पंचशील महिला भजन मंडळाचा जाहिर सत्कार करण्यात आला या संस्थेचे अध्यक्ष मा प्रमोद भाऊ बागडे असुन सचिव धर्ममाळी साहेब  आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष भोयर साहेबांनी लोककला काय आहे आणी ती कशी बाहेर आनता  येईल यावर भर दिला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या