Ticker

6/recent/ticker-posts

संकटसमयी आर्थिक मदतीचे पाठबळ...वाढवणा पाटी व्हाट्सअप ग्रुपच उपक्रम...सदस्यांनी तातडीने जमा केला निधी...

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-जिल्ह्यातील वाढवणा पाटी व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने वाढवणा बु (ता.उदगीर ) येथील दोन कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देन्यात आला...
वाढवणा बु येथील राम यादवराव पुंड हे किडणी या आजाराने त्रस्त होते या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने उपचारासाठी पैसे नसल्याची माहिती मिळाली आणि आपल्या ग्रुपणे त्यांणा 50000 (पन्नास हजार) रु मदत करन्यात आली...
वाढवणा बु येथील कै रमेश शंकर राव गायकवाड हे क्याॅंसर या आजाराने मरण पावले त्यांच्या कुटुंबातील करता मानुस गेल्याने घरची परीस्थिती हालाकीकीची झाली असल्याने त्यांच्या कुटुंबाला 20500 (विस हाजार पाचशे)रु मदत करन्यात आली...
या वेळी संतोष सोमासे ,थोंटे नागेश, बालाजी बामणे,सोमा पाटील, रितेश राजमाणे, भगवान गोटमुकले,सोनु मठपती,बबन भांगे,व्यंकट मुंडकर,मठपती साई,हारणाळे आक्षय, मारोती भांगे,सचीन बामणे उपस्थित होते...
ग्रुपच्या सदस्यांनी सहकार्य केल्याबद्दल ग्रुपच्या सहकार्याचे मनापासुन आभार 🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या