चित्रा न्युज प्रतिनिधी
मुल (चंद्रपूर) : येत्या 2 डिसेंबरला मुल नगर परिषदेची निवडणूक होवून घातली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून मुलच्या उच्च शिक्षित एकता प्रशांत समर्थ यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. सध्या त्यांचा प्रचार जोरात सुरू असल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे त्यांच्या विजयासाठी काँग्रेसचे दिग्गज नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक मेहनत घेत आहेत.
तदवतचं कांग्रेस पार्टीने या निवडणुकीसाठी आपला एक वचननामा प्रकाशित केला आहे.
त्यात शहरातील सर्वात आवश्यक व महत्वाच्या बाबी नोंदविण्यात आल्या आहेत.


0 टिप्पण्या