धक्कादायक निकाल
(संख्याबळ काँँग्रेसकडे, तरी सत्ता भाजपकडे)
चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका धारणी नगरपंचायतीच्या निवडणूकीत मतदारांनी
दिलेला कौल आंणि सत्तास्थापनेंचा निकाल यममध्ये मोठी तफावत दिसून आली आहे. नगरसेवक सख्येने काँँग्रेसने जरी आंघाडी घेतली, तरी नगरअध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपने बाजी मारत सत्ता आपल्या हाती
ठेवप्यात यश मिळवळे आहे. भाजपचे उमेदवार सुनील चौधमल यांनी काँग्रेसचे उमेदवार राजकिंशोर मालवौय यांच्या ४३० मतांच्या फरकाने पराभव करत
नगरअध्यक्षपद पटकवीत नं, पं वर घगवा फडकवीला. या निकालानंमुळे धारणीचा राजकारणनात नव्य
समीकरनाचे चित्र उघडीस आले आहे या निवडणूकीत काँग्रेस २ नगरसेवक निवडून आले असूनही पन ते सत्तेबाहेर रहिले आहे. या उलट भाजपने अपक्ष तसेच सहयोगी पक्षांच्या पाठिंबा मिळवत नगरअध्यक्षपदावर आपला झेंडा फडकावला. संख्याबळ कमी असतानाही सत्ता मिळवण्याची भाजपची राजकीय कुशालता या निकालानं ठळकपणे समोर आली आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार
प्रभाग क्र. १: अपेक्षा रूपा गणेश उईके
प्रभाग क्र. २: सुनंदा भिलवेकर (भाजप)
प्रभाग क्र. ३: प्रतीक मालवीय (भाजप)
प्रभाग क्र. ४: अनिता पाखरे (काँग्रस)
प्रभाग क्र. ५: उत्तम मोडक (भाजप)
प्रभाग क्र. ६: मीना मोडोड (काँग्रस)
प्रभाग क्र. ७: जमुबाई चौबे (काँग्रस)
प्रभाग क्र. ८: खान असबी अकबर खान (काँग्रस)
प्रभाग क्र. ९: सूरज मालविय (शिवसेना - शिंदे गट)
प्रभाग क्र. १०: विवेक धनवार (राष्ट्रवादी-अजित पवार गट)
प्रभाग क्र. ११: संगीता मानेकर (भाजप)
प्रभाग क्र. १२: मोहसीन शेख अल्ताफ (अपक्ष)
प्रभाग क्र. १३: अशिशीरौशिन मोहम्मद रमीज (काँग्रस)
प्रभाग क्र. १४: पंकज मोरे (काँग्रस)
प्रभाग क्र. १५: नवीन खान शब्बीर खान (काँग्रस)
प्रभाग क्र. १६: शेख अश्मीर बाना शब्बीर (काँग्रस)
प्रभ


0 टिप्पण्या