Ticker

6/recent/ticker-posts

लोकमुद्रा बँकेच्या वतीने समाजसेवक नानाजीभाई ठक्कर यांचा सत्कार


चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-लोकमुद्रा क्रेडिट कॉ-ॲप्रिटिव्ह सोसायटी लि.भालकी जिल्हा बिदर यांच्या वतीने हिंदुस्थानातील थोर समाजसेवक श्री.नानजीभाई ठक्कर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याचे प्रदेश सरचिटणीस तथा संपादक श्री. विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ब्रँड अँबेसेडर संजय फुलसुंदर, कर्नाटक राज्य पत्रकार संघ संपर्क प्रमुख किरण बिरादार यांनी लोकमुद्रा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड भालकी शाखेत भेट दिली असता यांचा लोकमुद्रा बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष शेडॊळे, उपाध्यक्ष बजरंग बिरादार, महादेव अस्तुरे, सतीश लिंबाळकर, श्रीरंग बिरादार. कृष्णा बिरादार, अशोक पाटील, दिनेश तगरखेडे, आकाश हुपले, विनोद मठपती, वेंकट बिरादार, अभिषेक भांगे, सुशील शर्मा, लोकमुद्रा क्रेडिट कॉ ॲप्रिटिव्ह सोसायटी लि.भालकी, पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे, पत्रकार संजय गोविंदराव शिंदे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बी.जी.शिंदे, लोकमुद्रा बँकेचे संस्थापक अध्यक्ष, बँक शाखेचे शाखा व्यवस्थापक, शाखा तपासणीस, बँकेचे कॅशियर, वरिष्ठ लिपिक, वसुली अधिकारी, शाखा तपासणीस यांनी सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या