चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-नेमबाजीमध्ये विद्यापीठाचे सुवर्णपदक व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पदके जिंकून आंतरराष्ट्रीय परीक्षेसाठी दिल्ली येथील चाचणी परीक्षेहून अकलूज येथे आला असता नेमबाज शुभम शिरसागर यांनी प्रेस पत्रकार व सेवा संघाच्या सार्वजनिक वाचनालय शुभेच्छा भेट दिली. सदरचे वाचनालय अकलूज नगर परिषद उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे व उपाध्यक्ष शशिकांत कडबाने यांनी सुरू केले होते.


0 टिप्पण्या