Ticker

6/recent/ticker-posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल !


मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र 


धाराशिव: - तुळजापूर विधानसभा मतदार संघातून आज माजी मंत्री मधुकर राव चव्हाण यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल करून संपूर्ण तालुक्याचे तालुक्याचे लक्ष वेधले आहे तुळजापूर तालुका हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता याच तुळजापूर तालुक्यात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे पाच वेळा आमदार ते मंत्री पदा पर्यंत मंजल  मारली आहे परंतु मागील 20 19 मध्ये राष्ट्रवादी मधून भारतीय जनता पार्टी मध्ये  आलेले राणा जगजीत सिंह पाटील यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व काँग्रेसच्या बाले किल्ला म्हणून ओळख असलेल्या तुळजापूर विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना पराजय करून माजी  मंत्री मधुकर राव चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडून बहुमताने निवडून आले होते काँग्रेस कडून  तिकीट मिळणार किंवा नाही तरीही    90 वर्षाचे माजी मंत्री चव्हाण हे बंडखोरीचे हत्यार उपसणार  यांच्या कडे अणदूर  गाव ते संपूर्ण तुळजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या