मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र
पुणे: - सम्यक विध्यार्थी आंदोलन, पुणे शहराच्या वतीने रोहित वेमुल्ला ला आदरांजली वाहन्यात आली. त्याच बरोबर प्रत्येक वंचित शोषित विध्यार्थ्या सोबत खंबीर पणे उभे राहू असा निर्धार करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील, विशाल गवळी, युवा आघाडी पुणे शहर अध्यक्ष सागर अल्हाट, महासचिव शुभम चव्हाण, सम्यक विध्यार्थी आंदोलन अध्यक्ष चैतन्य इंगळे, महासचिव जान्हवी शेलार त्याच बरोबर जेष्ठ नेते ऍड. किरण कदम, फडके मामा,प्रसिद्ध उद्योजक रोहित वाघमारे मित्र परिवार, सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे उपाध्यक्ष प्रज्योत गायकवाड, साहिल डोंगरे, प्रसिद्धी प्रमुख राज सरोदे, फर्ग्युसन महाविद्यालय शाखा अध्यक्ष सेन्हा इंगोले, राजरत्न कांबळे, शुभम घंगावणे, वंचित बहुजन आघाडी सदस्य गोपाल वाघमारे, दीपक कदम, माणिक लोंढे, प्रसिद्धी प्रमुख संदीप चौधरी, मधुकर दुपारगुडे, अक्षय कांबळे,
युवा आघाडी चे सदस्य अरुण इंगळे, उपाध्यक्ष राहुल रिकीबे,सिमरन शेलार,, सचिव ऋषिकेश वाघमारे, विपुल सोनावणे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष राजेंद्र कांबळे, महिला आघाडी सचिव सविता चाबुकस्वार
आदी उपस्तित होते.
0 टिप्पण्या