Ticker

6/recent/ticker-posts

वसमत तालुक्यातील दारेफळ येथे माता रमाई यांची 127 वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

श्रीकांत बारहाते जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली

हिंगोली :-वसमत तालुक्यातील दारेफळ येथे माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या तर यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेला पंचाबाई भुजबळ व कविता गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला विजयमाला भुजबळ व मिना बारहाते यांच्या हस्ते पुष्प वाहण्यात आले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संतोष वंजारे यांनी पुष्पहार घालण्यात आला या कार्यक्रमासाठी गंगाधर वंजारे गंगाधर बारहाते भिमशहिर उतम वंजारे संतोष वंजारे लक्ष्मीमन वंजारे विशाल भुजबळ मिलिंद बारहाते मिना बारहाते विजयमाला भुजबळ कविता गायकवाड पंचफुला भुजबळ राधाबाई भुजबळ अंजानबाई खंदारे विमलबाई बारहाते शिलाबाई वंजारे अंतिकाबाई बारहाते सागरबाई खिल्लारे चंद्रकला बारहाते लता वंजारे लक्ष्मी व़ंजारे मनिषा वंजारे वर्षा वंजारे कुंताबाई भुजबळ यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या