चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 27 व 28 फरवरी 2025 ला होणाऱ्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या धम्म मेळावा व व शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ ) येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत .भंडारा जिल्ह्यात त्यांचे प्रथमच आगमन होत आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे लोकार्पण सुद्धा ते शांतीवन बुद्ध विहार येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करणार आहेत.
0 टिप्पण्या