चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे शांतीवन बुद्ध विहाराच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त 28 फेब्रुवारी 2025 ला दुपारी 1.30 ते 4 वाजेपर्यंत तीन अंकी रमाई नाटकाचे आयोजन करण्यात आलेले आहे.नाटक चंदाताई मोटघरे व त्यांच्या संच नागपूर सादर करणार आहे .करिता या तीन अंकी रमाई नाटकाचा आस्वाद घेण्याचे आवाहन शांतीवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध, शांतीवन बुद्धविहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध (मेश्राम )पत्रकार संजीव भांबोरे ,अश्विन मेश्राम ,गंगाधर गजभिये यांनी केलेले आहे.
0 टिप्पण्या