Ticker

6/recent/ticker-posts

28 फेब्रुवारी ला शांतीवन बुद्ध विहार येथे नृत्यांगना लावण्या मडावी यांचे भीम व रमाई गीत नृत्य कार्यक्रमाचे आयोजन


चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्धविहार पाथरी (चिचाळ )येथे शांतीवन बुद्ध विहाराच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त 28 फेब्रुवारी 2025 ला सायंकाळी ६ ते ७  वाजेपर्यंत नृत्यांगना वैशाली मडावी यांचे भीम गीत व रमाई गीत नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे . करिता कार्यक्रमाचा  लाभ घेण्याचे आवाहन शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध,
 धम्मरक्षित बौद्ध (मेश्राम ) पत्रकार संजीव भांबोरे, अश्विन मेश्राम ,गंगाधर गजभिये यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या