Ticker

6/recent/ticker-posts

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा



विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी,

नांदेड :-आपण नेहमी वंदे मातरम म्हणतो परंतु ह्या पवित्र दिनी मी जय जिजाऊ जय शिवराय म्हणतो याला कारण आहे जर जिजाऊ नसते तर शिवा ही झाला नसता हे परम सत्य आहे कारण शहाजीराजे शिवाजीराजांचे वडील गुलामगिरीतच होते ते मुघलांच्या साम्राज्यात चाकरी करत होते हे सत्य आहे एक माता जर जर तिची इच्छा प्रबळ असेल तर ती काय करू शकते त्याचे प्रत्यय आपल्याला शिवाजी महाराज दिसून येते शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज करण्यात त्यांच्या मातेचा सिंहाचा वाटा आहे आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी फक्त एवढेच सांगू इच्छितो जर मातांनी माझ्या भगिनींनी विचार केला राष्ट्रभक्तिचा तर घराघरात शिवभक्त शिवाजी महाराज यांचा अंश आपण आपल्या घरात समाजात देशात आणू शकतो जी फक्त आणि फक्त एवढीच विनंती आहे शिवाजी महाराज फक्त मराठा पुरते नाही ते हिंदवी साम्राज्याचे आहेत त्यासाठी आपण मराठ्यांनी हिंदू धर्मासाठी कार्य केले पाहिजे कोणाच्या आमिषाने बळी न पडता भारतासाठी जे सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यासाठीच कार्य केले पाहिजे अशी माझी स्वतःची भावना आहे राजकारण वेगळे समाजकारण वेगळे आणि देशभक्ती वेगळी शिवाजी महाराज देशभक्त होते आणि आपण सुद्धा देशासाठी प्राणपणाने आपल्याकडे जो कोणताही मार्ग आहे व्यापार असो तकनीक असो बल असो राजकारण असो त्याचा अवलंब करून भारताला सनातन धर्म सनातन भारत बनविण्याचे प्रयत्न केले तरच शिवबांचे स्वप्न साकार होईल हेच माझे मत आहे जय शिवराय जय जिजाऊ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मी कोटी कोटी अभिवादन करून नम्रपणे प्रणाम करतो आणि त्यांच्यापासून बळ वागतो की मी भारताच्या विरुद्ध जो कोणी कार्य करेल तो माझा शत्रू असेल हा पर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत मेरा महान,,जय भवानी जय शिवाजी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या