चित्रा न्युज ब्युरो
उस्मानाबाद : वंचित बहुजन आघाडी तुळजापूर च्या वतीने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा आणि परभणीतील संविधान शिल्पचे विटंबना करणाऱ्या पवार या आरोपीचा निषेध करण्यात आला.
आंबेडकरवादी सोमनाथ सूर्यवंशी यांना जातीय मानसिकतेतून दाबून मारणाऱ्या परभणी येथील जातीवादी पोलीस प्रशासनाचाही वंचित बहुजन आघाडी तुळजापूर च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे, जीवन कदम, बालाजी शिंगे, विजय क्षीरसागर, सुधीर मस्के, लक्ष्मण कदम, धम्मशील कदम, श्रीकांत चौधरी, अनिकेत सोनावणे, शंभू ढाले चेतन कदम बाजीराव साबळे हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या