हिंगोली कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :-शिवसेनानेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 9 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या पंधरवाड्या निमित्त हिमायतनगर शिवसेनेच्या वतीने शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी श्री परमेश्वर मंदिर समोर करण्यात आली हे अभियान हिमायतनगर शहरातील प्रत्येक घरा घरा पर्यंत पोहोचण्यासाठी या महसूल पंधरवांड्यामध्ये राबविण्यात येणार असल्याचे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते आमदार साहेब बाबुराव कदम कोहळीकर व शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांनी सांगितले .
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू पाटील
तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे,विकास पाटील देवसरकर, ज्येष्ठ युवा सेना उपजिल्हाप्रमुख गौरव सूर्यवंशी ज्येष्ठ शिवसेनिक विलास वानखेडे, राम नरवाडे अनिल भोरे शहर अध्यक्ष गजानन हरडपकर , उप शहर प्रमुख संतोष नरवाडे , युवा सेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पट्टेवाढ करंजीकय संतोष मुदेवाड,आस्तिक कदम, दत्ता देवकते, गणेश इंगळे , संतोष दत्ता नरवाडे , नितीन गाडेकर , अब्दुल जब्बार , राहुल गव्हाणे , बालाजी कोरडे , मनोज पोपुलवार , महेश गायकवाड ,सह शाखा प्रमुख, बूथ प्रमुख व शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या