Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगांना 6000,रु मानधन, शेतकऱ्यांना कर्ज माफी , बेमुदत अन्नत्याग उपोषण, बच्चू भाऊ कडु,

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड :-आज पर्यंत जी काही वादळ तयार झाली ती समुद्रातून झालेली आहेत समुद्राकडून जमिनीवर आलेली आहे पण एकमेव असं एक वादळ  अमरावतीच्या पुण्यवंत भूमीतून तयार झालं आहे या वादळाची क्षमता ज्यांना माहित आहे ते आडोशाला जाऊन बसलेले आहेत आणि ज्यांना माहित नाही किंवा माहित असूनही हे वादळ इतर वादळा सारखेच असेल तर त्यांना त्यांची किंमत मोजावीच लागेल , दिव्यांगाचे दैवत महाराष्ट्राचा ढाण्या वाघ दुटप्पी सरकार चा निकाल लावणार 2 जून ते 6 जून हे दिवस वादळापूर्वीची शांतता होती हे लक्षात घ्या आठ तारखेपासून हे वादळ एवढ्या जोमाने घुंगावत येणार आहे , आणि दुटप्पी सरकार ला हे वादळ महागात पडणार अर्थभेद कसा केला जातो त्याचे परिणाम काय होतात हे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून देणार आहे. हे वादळ सर्वसामान्य जनतेच्या संघर्षातून तयार झालेला आहे पाणी ज्याप्रमाणे पहिल्या छोट्या फटीतून बाहेर येतो नंतर त्या फटीचे रूपांतर भोगधड्यांमध्ये होतो हेही लक्षात घेण्या जोगे आहे. आणि या वादळाच नाव आहे ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू अर्थात,, अपणा  भिडू बच्चू कडू.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या