रस्ता रोको करून केले आदोलन
चित्रा न्युज प्रतिनिधी
मेहकर :-बूलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दलीत तरून रोशन पैठणकर दलीत तरूणाचे अपहरण करून त्याला काॅग्रेस न प मैदात नेवून बेदम मारहान करण्यात आली. एव्हड्या वरच हे जातीवादी सैतान थांबले नाहीत तर त्याचा धर्म विचारून त्याला विवरञ केले त्याचा व्हीडीओ काढून तो प्रसारीत केला.व या दलीत तरूणावर जिव घेणा हल्ला केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर मकोका लावा.
अशी मागणी मेहकरातील
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.
या संदर्भात दिनांक 30 जूलै 2025 रोजी डाॅ बाबासाहेब आंबेडकर वाटीके समोरील मेहकर बूलढाणा रोडवर भीमसैनिकांनी रस्तावर येवून जोरदार निर्दशने केली व काही काळ रस्ता रोखून धरला.डाॅ बाबा साहेब आंबेडकराचा विजय असो, सविधानाचा विजय असो, रोहन पैठणकर यांच्यावर हल्ला करणा-या जातीवाद्यावर मकोका कायद्या अर्तगत कठोर कारवाई झालीच पाहिजे, झेंडा प्रकरणातील वेणी सूलतानपूर येथील बौध्द बांधवावरील गून्हे तात्काळ मागे घेतलेच पाहीजे, अशा गगणभेदी घोषनांनी परीसर दनाणून सोडला.
या आंदोलनात आंबेडकरी चळवळीचे भाई कैलास सुखधाने,जेष्ठ नेते सोपाणदादा देबाजे,प्रा डि एस वाघ, यूवा नेते संघपाल पनाड, तथागत ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष संदिपदादा गवई,सिध्दांत वानखेडे, प्रा गजेंद्र गवई,भास्करराव गवई, लहूशक्तीचे प्रदिप कांबळे,भारत मूक्ती मोर्चाचे भागवतराव जाधव, मा नगरसेवक सुरेश मानवतकर,भूमी मूक्ती मोर्चाचे भीमराव खरात,आण्णाभाऊ साठे फोर्सचे प्रभाकर आवारे, वंचितचे प्रा आबाराव वाघ,अॅ बबनराव वानखेडे,राधेशाम खरात, कलावंतांचे प्रतीनिधी दूर्गादास काटे, शाहीर संघपाल गवई. शाहीर देवानंद वानखेडे. डाॅ बाबासाहेब आबेडकर सह पथ संस्थेचे अध्यक्ष तथा मा उपअभीयंता विजय खिल्लारे, कामगार नेते विजयराव सपकाळ,नाना साहेब देबाजे, दादासाहेब गवई,जमाते हिंदचे जब्बारखान,जनाब सिकंदर मौलान,पञकार रफीक कूरेशी, टिपू सूलतान ग्रूपचे यूणूस पटेल, छोटूभाई गवळी, रियाजभाई कूरेशी ,रविद्र वाघ,पञकार गजानन सरकटे,सूनिल मोरे, संतोष जाधव,आम आदमी चे भानूदास पवार,ईले. मिडीयाचे ऊध्दव फंगाळ,प्रदिप सरदार,अमित काकडे, बौध्दाचार्य सुरेश पवार, प्रकाश सुखधाने,एच एस वाघ, गणेशराव गवई, गजानन जाधव,मोहन सुखधाने,मंगेश वानखेडे,समाधान देवकूळे संजय कळसकर, भीमराव गवई,मोहन अंभोरे, संदिप बोरकर,मा प स सदश्य दिलीप खरात, बाळू वानखेडे,समाधान चव्हान, कविराज पाखरे, समाधान सरदार,सतीष इंगळे, अभीधम्म विहार समीतीचे एस बी गवई, प्रकाश पवार सर, बळीभाऊ मोरे, दिपक अभोरे,सूनिल ईंगळे, रवी वाघमारे, कैलास जाधव, संजय वाघमारे,किरण पनाड, बेंबीसार पनाड, प्रसेंजीत पनाड, शुभम जावळे, विशाल पनाड, संदेश पनाड,शोभाबाई वाघमारे,लिलाबाई कटारे, शोभाबाई जाधव,लताबाई जाधव,वर्षाताई जाधव,,नयनाबाई कटारे,तारामतीबाई गवई, वच्छलाबाई गवई,लीलाबाई डोंगरदिवे,यांचे मेहकर लोणार तालूक्यातील आंबेडकरी चळवळीतील शेकडो महिला पूरूष,नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.आंदोलनाला मेहकर पोलीस स्टेशनचे ठानेदार आलेवार यांनी कडक बदोबस्त ठेवला होता .
0 टिप्पण्या